Collector Office Ratnagiri Requirement 2024-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2024. या योजनेअंतर्गत व जिल्हा अंतर्गत सन 2023 आणि 2024 या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षणाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक असणारे उमेदवार तसेच पात्र उमेदवार यांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून घ्यावे.
या भरती अंतर्गत सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी युवकांना उत्तम संधी मिळाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रिक्त पदांकरिता जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्या अगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहून घ्यावी.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लीक करा |
विविध पदांच्या रिक्त जागा
भरती विभाग
जिल्हाअधिकारी कार्यालय रत्नागिरी
Collector Office Ratnagiri Requirement 2024 रिक्त पद
- सनदी लेखापरीक्षक (statutory auditor)
वयाची अट
18 वर्षे ते 30 वर्ष (पदानुसार वायो मर्यादा वेगवेगळी आहे. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षे सुट राहील). वय असलेले उमेदवार या भारती साठी पात्र राहतील
अर्ज शुल्क
500 रुपये
वेतन
नियमानुसार
नोकरीचे ठिकाण
रत्नागिरी (RATNAGIRI)
Collector Office Ratnagiri Requirement शैक्षणिक पात्रता
अ.क्र | पदांचे नाव | पात्रता |
1 | सनदी लेखापरीक्षक (statutory auditor) | पात्रता पाहण्यासाठी मुळजाहिरात पहा |
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहून घ्यावी.
अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 05 जून 2024 ते दिनांक 11 जून 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील.
Official website
अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे जाहिरात डाऊनलोड करून वाचून घेणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक सनदी लेखापरीक्षकांनी या भरती करिता प्रत्यक्ष आपले अर्ज व सोबत दरपत्रक उपजिल्हाधिकारी रोहयो रत्नागिरी यांच्या कार्यालयात सादर करावे लागतील.
यासाठी अर्ज व दर पत्र फॉर्म ची किंमत रुपये 500 मात्र ना (परतावा) आहे. सदरची रक्कम या कार्यालयाची बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांचे खाते क्रमांक वरती जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे रोखीने भरून चलनाचे प्रत याकरण्यास सादर करणे आवश्यक आहे.
तसेच अर्ज व दर पत्रकासोबत भयान रक्कम म्हणून रक्कम रुपये 10 हजार बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांची नावे डिमांड ड्राफ्ट द्वारे सादर करावे.
अशा पद्धतीने आपण जिल्हा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत पदभरती करिता अर्ज सादर करू शकता.
अशाच नवीन शासकीययोजना, शेतकरी योजना, कर्ज योजना आणि पदभरतीची माहिती पाहण्यासाठी आमच्या प्रायव्हेट कम्युनिटी ग्रुपला मोफत जॉईन करा. (वरील कम्युनिटी ग्रुप हा प्रायव्हेट ग्रुप असल्यामुळे तुमचा नंबर फक्त आणि फक्त ग्रुप ॲडमिनलाच दिसेल व तुमचा नंबर अगदी सेफ राहील)
- jee mains 2024 Application Process And Last Date.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया