Namo Shetkari Yojana 7 th installment Date नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – ७ वा हप्ता या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजना
Namo Shetkari Yojana 7 th installment Date 2025– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेतून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाबरोबरच राज्य शासनाकडूनही या योजनेद्वारे अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. Namo Shetkari Yojana ७ वा … Read more