Mahadbt Favarni Pump Yojana 2025– कृषी विभागामार्फत महाडीबीटी – शेतकरी योजना पोर्टलवरून सौर चलित फवारणी पंप या घटकासाठी अनुदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर या योजनेबाबत 100% अनुदान मिळत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना देय अनुदानाचे प्रमाण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
🧾 अनुदानाची माहिती:
अ.क्र. | प्रवर्ग | अनुदान टक्केवारी | जास्तीत जास्त देय अनुदान |
---|---|---|---|
1 | लहान / सीमांत / महिला / SC / ST शेतकरी | खरेदी किंमतीच्या 50% | ₹1800/- |
इतर शेतकरी | खरेदी किंमतीच्या 40% | ₹1500/- |
Mahadbt Favarni Pump Yojana
🔆 सौर चलित फवारणी पंपावर १००% अनुदान!
🚜 कृषी विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत
“महाडीबीटी – शेतकरी योजना” पोर्टलवर
सौर उर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी १००% अनुदान उपलब्ध!
✅ योजनेचे फायदे:
🔋 वीज किंवा इंधन खर्चाशिवाय पिकांना फवारणी
🌞 सौर उर्जेचा प्रभावी वापर
🌾 शाश्वत शेतीसाठी मदतीचा हात
🧑🌾 शेतकऱ्यांची श्रम आणि वेळ वाचवणारी यंत्रणा
📌 कोण अर्ज करू शकतात?
🔹 महाराष्ट्रातील पात्र शेतकरी
🔹 महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
🔹 आधार व बँक खात्याशी संलग्नता आवश्यक
📌 आवश्यक कागदपत्र
- शेतकरी आयडी
- आधार
- पासबुक
- आधार लिंक मोबईलनंबर

📝 अर्ज प्रक्रिया:
- https://mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर लॉगिन करा
- “शेतकरी योजना” → कृषी यांत्रिकीकरण विभाग निवडा
- “सौर चलित फवारणी पंप” या घटकासाठी ऑनलाईन अर्ज भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक जतन करा
📌 महत्वाच्या सूचना:
- अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागतो.
- लाभार्थींची निवड “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर आधारित सोडतीद्वारे केली जाईल.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर निवडीचा SMS पाठवला जाईल.
🖥️ अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in
📢 सावधान: समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत पोर्टलवरील माहितीच ग्राह्य धरा.
शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे – सौर ऊर्जेचा उपयोग करून कीड नियंत्रणात आणा आणि पिकांचे संरक्षण करा! 🌱🔆