11th Admission Second Round Start Date– ११वी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीनंतर अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. खाली दुसऱ्या फेरीच्या अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे:
11th Admission Edit Option अर्जात बदल करणे:
- ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही, किंवा ज्यांनी प्रथम फेरीतून मिळालेला प्रवेश रद्द केला आहे, अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज सुधारण्याची संधी मिळेल.
- विद्यार्थी आपले प्राधान्यक्रम (Preference), पर्याय (Choices), शाळा/महाविद्यालयांची यादी, प्रवर्ग (Category), आरक्षण, इत्यादी माहिती अद्ययावत करू शकतात. 11th Admission Second Round Start Date
नवीन नोंदणी (New Registration):
- ज्यांनी अद्याप ११वी प्रवेशासाठी नोंदणी केली नाही, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी नवीन अर्ज करू शकतात.
- यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘New Student Registration’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज भरावा लागेल. 11th Admission Second Round Start Date
महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
- दुसऱ्या फेरीसाठी अर्जात बदल करण्याची आणि नवीन नोंदणी करण्याची अंतिम तारीख संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाते.
दुसरी फेरी सुरुवात तारीख – 10 जुलै 2025
- वेळेच्या आधी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे. 11th Admission Second Round Start Date
नवीन विध्यार्थी नोंदणी शेवट तारीख – 07 जुलै 2025
प्रवेश यादी (Allotment List):
- दुसऱ्या फेरीची प्रवेश यादी अधिकृत तारखेला प्रसिद्ध केली जाईल.
- ज्यांना प्रवेश मिळेल त्यांनी संबंधित शाळा/महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. 11th Admission Second Round Start Date

आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
- मार्कशीट (इ.१०वी)
- रहिवासी दाखला (जर आवश्यक असेल तर)
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे
- फोटो आणि आधार कार्ड 11th Admission Second Round Start Date
अधिक माहिती साठी:
- अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.
- अधिकृत वेबसाइट: https://11thadmission.org.in
- विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळ तपासावे. 11th Admission Second Round Start Date
टीप: सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी व सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड करावीत. चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.