Pik Vima New Update 2024– प्रधानमंत्री पिक विमा योजने मध्ये झालेला गैरप्रकार समोर आलेला आहे. या पिक विम्या मध्ये सर्वात जास्त गैर प्रकार हा मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले आहे.
Pik Vima New Update
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये मोठे घोटाळे झाल्याचा आरोप, विधानसभेमध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे की विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितींच्या अधिकाऱ्यांमार्फत मार्फत या विषयावरती सखोल चर्चा केली जाईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे या घोटाळ्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील अशा सर्व विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे म्हणाले आहेत. पिक विमा घोटाळा
हे नक्की वाचा : अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
झालेल्या विधानसभेमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पिक विमा घोटाळ्याची प्रकरण विधानसभेमध्ये मांडलेले होते. आमदार सुरेश धस यांच्या म्हणण्याप्रमाणे विमा कंपन्यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असे ते म्हणाले. पिक विमा घोटाळा
पिक विमा घोटाळा मध्ये आढळलेले जिल्हे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश असून, मिळालेल्या माहितीप्रमाणे मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा यात सर्वात जास्त गैरप्रकार पाहायला मिळतो.
प्रधानमंत्री शेतकरी पिक विमा ही योजना अगोदर बीड मध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने चालवली गेली की त्यामधून बीड पॅटर्न तयार झाला; मात्र आत्ता धस यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. केवळ बीडच नाही तर राज्याच्या इतर भागांतही असे घोटाळे झाले आहेत का याची माहिती घेऊन चौकशी केली जाणार आहे. पिक विमा घोटाळा
हे नक्की वाचा : मोफत फवारणी पंप योजना अर्ज करा घर बसल्या
बीड पॅटर्न प्रमाणेच पिक विमा घोटाळा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये घडल्याचा प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत मोठे वक्तव्य करण्यात आलेला आहे. पिक विमा घोटाळा
पिक विमा घोटाळा बाबत सुरेश धसांनी दिलेली माहिती पहा
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले की एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा फायदा हा शेतकऱ्यांना मुळता झालेलाच नाही.
या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न होता भलतेच लोक मलई खात आहेत, आणि हा प्रकार राज्यभर घडत असल्याच सांगत या विरोधात त्यांच्याकडे सखोल पुरावे आहेत देखील सांगितले आहे. पिक विमा घोटाळा
- Gay Gotha Yojana Online Apply. गाय गोठा अनुदान योजना 2025.
- Agri Stack Registration Farmer ID 2025 असे बनवा शेतकरी ओळखपत्र शेतकरी आयडी
- Pik Vima New Update 2024 पिक विमा घोटाळा चौकशी
- Anudan E kyc Process अतिवृष्टी अनुदान ई केवायसी प्रक्रिया 2024
- Ladki bahin yojana status check maharashtra 2024 लाडकी बहिण योजना स्थिती