Bandhkam Kamgar Pension Yojana 2025 बांधकाम कामगारांना मिळणार 12,000 रुपयांची पेन्शन
Bandhkam Kamgar Pension Yojana 2025- राज्य सरकारकडून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वार्षिक 12,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. बांधकाम कामगार योजनेचा उद्देश बांधकाम मजुरांचे आयुष्य शारीरिकदृष्ट्या खडतर असते. तरुण वयात ते मेहनत करू शकतात; मात्र … Read more