MSRTC New Requirement: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024.

MSRTC New Requirement
MSRTC New Requirement

Maharashtra state Road transport corporation new requirement 2024. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण 256 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात काढलेली आहे. अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 6 जून 2024 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहून घ्यावी.

MSRTC Full Form Maharashtra state Road transport corporation. And it’s official website is www.msrtc.gov.in

विविध पदांच्या एकूण 256 जागा

प्रशिक्षणार्थी (शिकावू) पदांच्या जागा.

MSRTC New Requirement शैक्षणिक पात्रता

आय.टी.आय, अभियांत्रिकी पदवी, दहावी उत्तीर्ण. तसेच

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रते करिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहून घ्यावी.

वयाची अट

16 वर्षे ते 33 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षे सुट राहील).

अर्ज शुल्क

500 रुपये (मागासवर्गीयांकरिता 250 रुपये)

वेतन

नियमानुसार

नोकरीचे ठिकाण

धुळे

अ.क्र पदांचे नावपद संख्या
1Sheet Metal Worker/शीट मेटल कामगार28
2 Motor Mechanic Vehicle/ मोटार मेकॅनिक वाहन65
3Diesel Mechanic/ डिझेल मेकॅनिक64
4Welder / वेल्डर 15
5Turner /टर्नर 02
6Mechanical/ Automobile Engineer/ Diploma/मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल अभियंता/ डिप्लोमा02
7Electrician/ इलेक्ट्रिशियन 80

अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक

दिनांक 06 जून 2024 पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय धुळे

Official website

www.msrtc.gov.in

अधिक माहितीसाठी खालील प्रमाणे जाहिरात डाऊनलोड करून वाचून घेणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत शिकवू उमेदवार पदांच्या भरती करिता अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे.

त्याकरिता दिलेल्या पत्त्यावरती पोस्टाने किंवा समक्ष अर्ज सादर करावे लागणार आहेत.

अर्ज करत असताना अर्ज अंतिम दिनांक 6 जून 2024 चा आत पोहोचतील अशा पद्धतीने अर्ज करावेत.

मंडळाने सांगितल्याप्रमाणे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज अपात्र राहील.

अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावे.

अधिक माहितीसाठी www.msrtc.gov.in या वेबसाईट ला भेट द्या.

Leave a Comment