Pocra yojana 2.0 covered Schemes 2025 पोकरा योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींसाठी मिळणार अनुदान
पोकरा योजना 2.0 ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली योजना आहे.योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ड्रिप सिंचन, स्प्रिंकलर, फळबाग लागवड, शेडनेट हाऊस, शेततळे, विहीर पुनर्भरण यांसारख्या विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते. ही योजना मुख्यतः अल्पशेतीधारक, भूमिहीन आणि लहान शेतकऱ्यांना लाभ देते. योजनेमुळे शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उत्पादन वाढवू शकतात. Pocra yojana 2.0 … Read more