तुमच्या स्थानिक अन्न प्रक्रिया उद्योगाला नवे पंख द्या!
PMFME Loan 2025 Process– भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत (MoFPI) राबविण्यात येणारी ही योजना स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आणि लघुउद्योगांच्या बळकटीसाठी महत्त्वाची आहे.
PMFME Loan 2025 योजनेचा उद्देश
- अपारंपरिक क्षेत्रात स्थानिक स्तरावर चालणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे.
- उत्पादन खर्च कमी करून नफा वाढविणे. PMFME Loan 2025 Process
- शेतकरी, महिला, स्वयंरोजगार इच्छुक युवक व समूहांना उद्योग स्थापन करण्यासाठी मदत करणे.
- ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढवणे.PMFME Loan 2025 Process
👉👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
विशेष आकर्षण:
👉 प्रकल्प खर्चाच्या ३५% शासकीय अनुदानाची सुविधा.

कोण लाभ घेऊ शकतो? (पात्र लाभार्थी)
✔️ व्यक्तिगत लाभार्थी: भारतीय नागरिक (केवळ अन्न क्षेत्रात)
✔️ गट लाभार्थी: स्वयं सहाय्य गट, उत्पादक गट
✔️ शेतीवर आधारित उत्पादन कंपन्या (FPO)
✔️ भागीदारी संस्था (Partnership Firms) PMFME Loan 2025 Process
योजनेत समाविष्ट प्रमुख उद्योग
PMFME योजनेत अनेक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे:
- तांदूळ गिरणी
- गहू गिरणी
- मसाला निर्मिती
- पापड/लोणची/चटणी निर्मिती
- भाजीपाला प्रक्रिया PMFME Loan 2025 Process
- फळ प्रक्रिया उद्योग
- दूध व दुग्धजन्य पदार्थ
- मध प्रक्रिया
- आचार व सॉस निर्मिती
- सुके मेवे प्रक्रिया
- बेकरी उद्योग
- तेल गिरणी
- पिठाचे उत्पादन (फ्लोअर मिल) PMFME Loan 2025 Process
- बिस्किट, वेफर, चिवडा, नमकीन निर्मिती
- काजू प्रक्रिया
- नारळ व नारळाचे पदार्थ निर्मिती
- फळरस, जॅम, जेली, सिरप निर्मिती
- इतर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME Loan 2025 Process
👉मोफत बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा👈
अर्ज प्रक्रिया
१. आपल्या गावातील संसाधन व्यक्ती (Resource Person) यांच्याशी संपर्क साधा.
२. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. PMFME Loan 2025 Process
३. अर्ज सादर करून योजना लाभासाठी नोंदणी पूर्ण करा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक प्रत
- उद्योग आधार/उद्योग नोंदणी प्रमाणपत्र PMFME Loan 2025 Process
- प्रकल्प अहवाल (Detailed Project Report – DPR)
- निवासाचा पुरावा व GPS नकाशा
विशेष सूचना
- योजना ही व्यक्तिगत तसेच गट आधारित उद्योगांसाठी उपयुक्त आहे.
- अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाईल. PMFME Loan 2025 Process
- उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व वित्तीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
स्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी सोडू नका!
आजच आपल्या गावातील संसाधन व्यक्ती (Resource Person) यांच्याशी संपर्क साधा आणि आपला अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करा. PMFME Loan 2025 Process