2 Kw Home Solar System Price Without Battery Application Process– नमस्कार मित्रानो, आज आपण PM सूर्य घर मोफत वीज या केंद्र सरकारच्या योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे कि PM सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतील. पात्रता काय आहे आणि या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करता येईल याविषयी संपूर्ण माहिती आपण या लेखात पहाणार आहोत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पीएम सूर्य घर योजना 2024 अंतर्गत एक कोटी गरीब कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे.
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत मोफत सोलर पॅनल योजना फॉर्म भरणे सद्यस्थितीत सुरू केलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागेल.
PM सूर्य घर योजनेचे उद्दिष्ट
सोलार रूफ स्टॉप योजनेचा मुख्य उद्देश हा की विजेचा वापर कमी करने, व सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसून विजेचा वापर 30 ते 50 टक्के पर्यंत कमी करता येतो.
सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांमध्ये 20% ते 50 टक्के पर्यंत सबसिडी देखील दिली जात आहे.
याशिवाय सरकार ही योजना प्रामुख्याने वीज विभागावरील फार कमी करण्यासाठी राबवत आहे जेणेकरून की सामान्य जनतेवर तसेच वीज विभागावर अतिरिक्त भार पडू नये.
पीएम सुरेखा योजनेमुळे गरिबांच्या छतावर सौर पॅनल बसून गरीब कुटुंबांना वीज उपलब्ध करून देणे व सौर ऊर्जेला चालना देणे हा आहे.
या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील वीज बिलांचा वापर निश्चितच कमी होईल. छतावर सोलर पॅनल बसवल्याने सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या बेस निर्मितीला चालना मिळेल आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल तसेच या योजनेमुळे लोकांना वीज बिलात बचत करता येणार आहे.
हे देखील वाचा : फ्री शिलाई मशीन योजना
2 Kw Home Solar System सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधा
सबसिडी पासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत केंद्र सरकार हे सुनिश्चित करेल की लोकांवर यासाठी लागणाऱ्या कर्जाचा बोजा पडणार नाही.सर्व ग्राहकांना राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल द्वारे जोडले जाईल व या योजनेसाठी दिली जाणारी सबसिडी ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT च्या मार्फत जमा होईल.
त्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्व घरगुती ग्राहकांना विशेषतः तरुणांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्साहीत करून पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजनेच्या वेबसाईट वरती अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.
PM सूर्य घर योजने अंतर्गत मिळणारे अनुदान.
पीएम सूर्य घर योजनेसाठी दिले जाणारे अनुदान हे खालील प्रमाणे असेल.
- 1KW = 18000/- अनुदान असेल व उर्वरित रक्कम 34500/- ही लाभधारकांना भरावी लागेल.
- 2Kw = 36000/- अनुदान असेल व उर्वरित रक्कम 69000/- ही लाभधारकांना भरावी लागेल.
- 3Kw = 54000/- अनुदानित रक्कम असेल व उर्वरित रक्कम 103000/- लाभधारकांना भरावे लागेल.
छतावर सोलार रुफटॉप बसवण्यासाठी लागणारी जागा
- 1Kw साठी साधारणतः 100 चौरसफूट
- 2kw साठी साधारणतः 200 चौरसफूट
- 3Kw साठी साधारणतः 300 चौरसफूट एवढी जागा लागेल.
PM सूर्य घर योजनेसाठी पात्रता
- सर्वप्रथम या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
- तसेच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा.
- लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड लिंक असले पाहिजे जेणेकरून डीबीटी मार्फत येणारे अनुदान लाभार्थ्याला प्राप्त होईल.
- लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाखाच्या जास्त नसावे.
2 Kw Home Solar System आवश्यक कागदपत्रे
- ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- विज बिल
- राशन कार्ड
- लाभार्थ्यांचा फोटो
- चालू बँक खाते पुस्तक.
PM सूर्य घर मोफत सौर योजनेची वैशिष्ट्ये
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सोलर ऑफ योजनेअंतर्गत देशातील एक कोटीहून अधिक घरावरती सोलार रुफ टॉप यंत्रणा बसवली जाईल त्यामुळे घरगुती विज बिल हे दर महिन्याला 2000 ते 3000 पर्यंत कमी होईल.
- तसेच ग्राहकांनी 3Kw पर्यंत सौर पॅनल बसविल्यास त्यांना 40% पर्यंत सबसिडीचा लाभ आणि अतिरिक्त फायदे देखील मिळतील. च्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेऊन सोलर पॅनल बसवणे आवश्यक आहे ते या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात तर या योजनेसाठी अर्ज कसा दाखल करावा हे आपण जाणून घेऊ.
मोफत सौर रूफटॉप सबसिडी योजनेचे लाभ
- जेव्हा तुम्ही सौर पॅनेल खरेदी करता तेव्हा तुम्हाला 40% पर्यंत सबसिडी मिळते.
- अतिरिक्त वीजनिर्मिती करून वीज मंडळाला अतिरिक्त पैसे मिळण्यास मदत होऊ शकते.
- सौर पॅनेल बसवल्याने विजेचा वापर 40 ते 50% कमी होऊ शकतो.
- सौरऊर्जा वापरणे खूप सोपे आहे.
- सोलर पॅनल बसवण्याचा खर्च ४ ते ५ वर्षात वसूल होतो.
- एकदा सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 वर्षांच्या वीज बिलातून सवलत मिळते.
PM सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करावा
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतीचा वापर करून स्वतः घरबसल्या सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सोलर रोफटॉप योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल.
- या पोर्टल वरती आल्यानंतर होम पेज वरती आपल्याला apply for solar rooftop Yojana या पर्यावरणातील क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पीच उघडेल जेथे परत apply for roof top Yojana या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जदार नोंदणी फॉर्म उघडेल तेथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव आणि वीज पुरवठादार कंपनीचे नाव निवडावे लागेल ऑप्शन निवडल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करून द्यावे.
- त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व विचारलेली आवश्यक माहिती टाकून घ्यावे व मूळ दस्तावेज स्कॅन करून अपलोड करून घ्यावे.
- ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण भरलेला पूर्ण फॉर्म परत चेक करून फायनल सबमिट करून घ्यावे.
- त्यानंतर आपला अर्ज मंजूर करण्यासाठी पाठवला जाईल.
- अर्ज दाखल केल्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्या अर्जासाठी एक Feasibility approval मिळेल ज्यामध्ये नोंदणी कृत Vendor कडून प्लांट/पॅनल इन्स्टॉल केला जाईल.
- सोलर पॅनल बसवल्यानंतर प्लांट तपशील सबमिट करावे लागेल आणि नेट मीटर साठी अर्ज करावा लागेल.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टल द्वारे आपल्याला कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.
- एकदा का तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाले की पोर्टल द्वारे तुम्हाला बँक खात्याचे तपशील म्हणजेच पासबुक आणि एक रद्द केलेला चेक ऑनलाईन सबमिट करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची सबसिडी तुमचा आधार लिंक बँक खात्यात पुढील 30 दिवसांच्या आत वर्ग करण्यात येईल.
- अशा पद्धतीने तुम्ही या स्टेप्स च्या साह्याने सहजरित्या पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेच्या सबसिडीचा फायदा देखील घेऊ शकता आणि लाईट बिल पासून मुक्त होऊ शकता..
PM सूर्य घर संपर्क क्रमांक
- पीएम सूर्य घर योजनेच्या संदर्भात काही अडचण असेल तर आपण PM सूर्य घर योजनेच्या हेल्पलाइन नंबर वरती संपर्क करू शकता. 15555.
सर्वसामान्यांना वीजबिलापासून मुक्ती मिळावी आणि सौरऊर्जेला चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारकडून मोफत सोलर रूफटॉप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत घरगुती वापरासाठी सर्वसामान्यांच्या घरी सौर पॅनेल बसवून विजेचा वापर कमी केला जात असून केंद्र सरकार सौरऊर्जेचा वापर करून अतिरिक्त पैसे कमविण्याची संधीही उपलब्ध करून देत आहे. या योजनेत सहभागी होऊन तुम्ही तुमचे वीज बिल कमी करू शकता आणि अतिरिक्त पैसे देखील कमवू शकता.
Registered Vendors / नोंदणीकृत विक्रेते
पीएम सूर्यघर योजनेमध्ये नोंदणीकृत विक्रेते किंवा registered vendor यांची माहिती घेण्यासाठी व त्यांच्या शी संपर्क साधण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा.
- Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना
- Voter id Download मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र 2024
- Voter id Important Update 2024. मतदान करत असताना काळजी घ्या नाहीतर गुन्हा दाखल होणार
- Passport Application Process 2024.पासपोर्ट सेवा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- Google Pay App Personal Loan 2024 गुगल पे वरून मिळवा 1 लाख फक्त पाच मिनिटात.